सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील महिलांची कामगिरी उल्लेखनिय -कु .सायली टाेपकर

0
690

सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील महिलांची कामगिरी उल्लेखनिय -कु .सायली टाेपकर

🟣🟢🛑🟧सांगली🟣किरण घाटे🟥🌀🟪🟢महाराष्ट्रातील सातत्याने प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या सहजं सुचलं महिला व्यासपीठा वरील जागतिक पुरस्कार विजेता प्रख्यात (पाचवडच्या) कवयित्रि कु .अर्चना सुतार , वैदर्भिय पुरस्कार विजेता मेकअप आर्टीस्ट कु.कल्याणी सराेदे ,(कन्हान कांद्री )अमरावती जिल्ह्यातील प्रख्यात जेष्ठ लेखिका विजया भांगे , कांदबरीकार विजया तत्वादी , काव्यरचनाकार स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर ,व अर्जुमन शेख यांची कामगिरी विशेष उल्लेखनिय असल्याचे मनाेगत सांगली जिल्ह्यातील दुधारी ताकारीच्या अनेक पुरस्कार व विशेष सन्मान प्राप्त कु.सायली टाेपकरने आज सकाळी दुरध्वनी बाेलतांना या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले .🟥🟣🟧🟢🌀🟡🌀🟢🟨💠सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सदैव पुढे असणां-या सायली म्हणाल्या की सहजं सुचलंसाठी अधिवक्ता मेघा धाेटे , मायाताई काेसरे व प्रभा अगडे यांचे योगदान माेलाचे आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here