अनिकेत अग्रवालची यूवा इंटकच्या विदर्भ संघटकपदी निवड , अनेकांनी केले त्यांचे निवडीचे स्वागत

0
443

अनिकेत अग्रवालची यूवा इंटकच्या विदर्भ संघटकपदी निवड , अनेकांनी केले त्यांचे निवडीचे स्वागत

 

किरण घाटे /विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर – गेल्या अनेक वर्षांपासून यूवा कार्यकर्त्यांना साेबत घेवून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात यशस्वि कामगिरी करीत असणां-या तदवतंच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनिकेत अग्रवाल यांची नुकतीच यूवा इंटकच्या विदर्भ संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेडजी यांनी केली असून सदरहु नियुक्तीचे पत्र विदर्भ महिला इंटकच्या अध्यक्षा अर्चनाताई भोमले यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.या वेळी चंद्रपुरचे खासदार बाळा धानोरकर यांनी अनिकेत अग्रवाल यांचे नियुक्तीचे अभिनंदन केले.या शिवाय शहरातील अनेक कार्यकर्त्यासह विजयभाऊ धोबे व हनिफभाई शेख यांनी अग्रवाल यांचे नियुक्तिचे स्वागत करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here