0
408

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे संकल्प दिवस

रावेर प्रतिनिधी✍🏻हमीद तडवी

 

जिल्हाध्यक्ष इंटक भगतसिंग बापु पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 19 जून शनिवार रोजी

केंद्रातील भाजप सरकारणे केलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.या आंदोलन उपस्थित कदीर खान, हाजी गफफार शाह,अनिल जंजाळे,अजय बडे, नगरसेवक मनोहर सोनावणे , चंद्रकाला ताई इंगळे,इम्रान पहेलवान,रहेमान भाई, शेख जाकीर, सैय्यद ईखलास, बशीर तडवी, शेख नईम, मसरूर भाई,नदीम पटेल,सुलतान भाई,रहेमान बिल्डर,राजु पिंजारी,प्रसन्न महाजन,विनोद पाटील, विक्की गजरे,शेख सकलेन, उस्मान खान, नाना तायडे,हुसेन बिल्डर, अयाज सेठ,अदी मोठ्या संख्येत कार्यकर्ता उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here