वाडेगाव अकोला मर्गावर साचले पाणी

0
420

 

 

प्रवासाचे होत आहेत हाल.

 

Impact 24 news

अकोला जिल्हा प्रतिनिधी

मुकेश संतोष हातोले

९०२१६५२८४०

अकोला: वाडेगाव अकोला मर्गाचे काम खुप दिवसापासून बंद पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खंडे पडले आहेत आता पावसाचे दिवस चालु झाले व त्या खेड्यामध्ये पावसाचे पाणी खुप मोठ्या प्रमाणात साचले आहेत.

प्रवासी आपला प्रवास हा खंड्यातुनच करतात. प्रवासी आपला जिव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत तरी या गोष्टीचा गांभीर्याने विचार या गोष्टीचा पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थ व प्रवासी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here