झरी जामणी पंचायत समिती मध्ये डेमो हाऊसचे भूमिपूजन

0
658

Impact 24 news

 

    तालुका प्रतिनिधी

✍🏻पुरुषोत्तम गेडाम

यवतमाळ/झरी जामणी :- झरी जामणी पंचायत समिती मध्ये डेमो हाऊसचे भूमिपूजन

दिनांक १० जून २०२१ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी पंचायत समिती झरी जामणीच्या प्रांगणात “डेमो हाऊसचे भूमिपूजनाचा” कार्यक्रम झरी जामणी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या शुभहस्ते सदर डेमो हाऊसचे भूमिपूजन करण्यात आले.सदर डेमो हाऊसची एकुण किंमत २,७८००० रूपये एवढी आहे.

ह्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद सदस्या संगीता सुरेश मानकर,सुरेश मानकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर,विस्तार अधिकारी पंचायत एस.जे.इसलकर, पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी सुधाकर जाधव, शा.अ.वलथरे,स.ले.अ.नगराळे, विष्णु निकोडे,माकोडे,कांगणे, महेश मांडवकर,गेडाम,दर्शन पाटील,संतोष मेंढे व संपुर्ण पंचायत समिती कर्मचारी वृंद ह्या भुमिपुजन कार्यक्रमाला उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here