एरंडोल तालुक्यातील शहर पोलिस ठाणे स्तरावरील कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा व शांतता समिती गठीत..

0
440

जळगाव जिल्हा प्रतिनिधी/प्रमोद चौधरी) :- एरंडोल तालुक्यातील पोलिस ठाणे स्तरावरील कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा व शांतता समिती साठी आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफ़ारशीनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार एरंडोल तालुकयातील शहर पोलिस ठाणे स्तरावरील कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा व शांतता समिती गठीत करण्यात आली आहे.

 

उपविभागीय तथा दंडाधिकारी एरंडोल हे पदसिध्द अध्यक्ष असुन, तहसीलदार एरंडोल हे सदस्य व पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन एरंडोल हे सदस्य सचिव आहेत तसेच अशासकिय सदस्य म्हणुन .कुणाल रमेश महाजन नगरसेवक, सर्व समाजातील मान्यवर व्यक्तींनमध्ये . सुभाष सोनु मराठे,.सुनिल पांडुरंग चौधरी, अड.प्रेमराज भागवत पाटील, नाना पोपट महाजन . उखर्डु भिला वाल्डे, . गणेश नामदेव महाजन यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here