ति अधिसूचना रद्द करा म.रा.शि.प. चे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

0
367

 

पोंभुर्णा प्रतिनिधी :- म.रा.शि.प.तालुका पोंभुर्णा जि.चंद्रपुर यांचे वतीने आज दिनांक 27-07-2020 ला दुपारी 12 वाजता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती )नियमावली १९८१ मधील नियम क्र.१९ (निवृत्ती वेतन ) व नियम क्र.२० (भविष्य निर्वाह निधी ) पोट नियम 2 मध्ये सुधारणा करण्यासाठी दि.१० जुलै २०२० रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेला व अधिसूचनेतील प्रस्तावित मसुद्याला तिव्र आक्षेप व हरकत घेण्यात येत आहे. यासंबंधी चे निवेदन गटशिक्षणाधिकारी पोंभुर्णा यांना देण्यात आले. यावेळी जिल्हासहकार्यवाह दिलीप मॕकलवार ,तालुकाध्यक्ष विठ्ठल राजुरकर , तालुका कार्यवाह संदिप बद्दलवार ,विनोद देशमुख ,प्रफुल निमरकार ,ईदंल राठोड ,अरुण मेदाडे आदि पदाधिकारी ऊपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here