वाघाच्या हल्ल्यात एक ठार

0
344

ब्रह्मपुरी वनविभाग उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा परसोडी(शिवसागर तुकुम)येथील अण्णाजी नारायण कुथें हे आज दि 8 ला गुरे चरण्यासाठी मेंडकी राउंड बिट मेंडकी 136 कक्ष क्रमांक मधील जंगलात गेले असता वाघाने ठार केल्याची घटना सायंकाळी 8 वाजता उघडकीस आली।

ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडि (तु.) या गावातिल अण्णाजी नारायण कुथे( ५०) याना वाघाने शेतात काम करित आसताना मारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here