बल्लारपूर येथील नगर परिषद कर्मचारी दामोधर रत्नपारखी बेपत्ता : २८ जुलै पासून घरातून निघून गेले

0
320

बल्लारपूर येथील नगर परिषद कर्मचारी दामोधर रत्नपारखी बेपत्ता : २८ जुलै पासून घरातून निघून गेले

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील डॉ. राजेंद्रप्रसाद वॉर्ड येथील निवासी असलेले व नगर परिषद बल्लारपूर येथे कर विभागात कार्यरत असलेले श्री दामोधर गोपाळ रत्नपारखी हे शनिवार दिनांक २८ जुलै २०२० पासून बेपत्ता झाले असून कुटुंबीय त्यांचा युध्द पातळीवर शोध घेत आहे विशेष बाब म्हणजे श्री दामोधर रत्नपारखी आपल्या वयाची ६० वर्ष पूर्ण करून याच महिन्याच्या शेवटी ३१ जुलै २०२० ला नगर परिषद च्या कार्यातून निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच ते घरातून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भात पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे तसेच ज्या कुणाला श्री दामोधर रत्नपारखी आढळून आल्यास त्याची माहिती श्री विशाल रत्नपारखी – 9834094473 यांना देण्यात यावी असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here