तेलुगू सुपरस्टार अभिनेता कृष्णम राजू यांचे निधन

0
405

तेलुगू सुपरस्टार अभिनेता कृष्णम राजू यांचे निधन

संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा

 

बाहुबली फेम अभिनेता प्रभांस चे काका कृष्णम राजू यांनी रविवारी सकाळी हैदराबाद मधील खाजगी रुग्णालयांत अखेरचा श्वांस घेतला. ते ८३ वर्षाचे होते. दक्षिणेतून दुःखद बातमी समोर येत आहे. केके सिद्ध मसवाला यांच्यानंतर आता साऊथ सुपरस्टार अभिनेता कृष्णम राजू यांनी आता जगांचा निरोप घेतला आहे.

रविवारी सकाळी त्यांच्या निधनांची बातमी समोर येतात संपूर्ण चित्रपटसृष्टींवर शोककळा पसरली. त्यांनी आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले होते. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी शोक व्यक्त केला. येत्या पिढत्या त्यांची सिनेमेट्रिक तेज आणि सर्जनशीलता लक्षात ठेवणार ते समाजसेवेतही आघाडीवर होते आणि राजकीय नेता म्हणून त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटविला होता. अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here