महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चांदूर रेल्वे तर्फै पोलीस कर्मचारी यांना “कोव्हिड योद्धा” पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती(चांदूर रेल्वे) : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चांदूर रेल्वे तर्फै आज रोजी चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे मा. डी.ऐ.वानखडे सर पोलीस कर्मचारी यांना कोव्हिड योद्धा गौरव 2020 “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा.अतीक अफजल शेख, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मा.ओंकार अशोकराव करंदीकर.चांदूर रेल्वे.तालुका अध्यक्ष देवेंद्र भोंडे, सचिव राजेश वगारे, योगिता मेश्राम, शिल्पा नेवारे.रेश्मा सोनोने, प्रांजली तायडे, अजय फरदे,मयुरी सोनवणे,विजय बनसोड, नेहा श्रीवास,अक्षय स्वर्गे, मुकेश चव्हाण, निकीता श्रीवास.सदस्य.. आणि महाराष्ट्र पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे चे पो.निरिक्षक. डी.ऐ.वानखडे, स पो.नि.राउत, स पो.निरिक्षक गिता तायडे , पो.उप.नि.जि राम मुपडे,पो.उप.नि.राहुल चौधरी ,पो.नि.शंकर ढोले सर्व पदाधिकारी सह मान्यवर उपस्थित होते. आमचा लढा फक्त महाराष्ट्र पोलीस व पोलीस कुटुंबीयांची समस्या सोडवण्यासाठीच आहे.