बंडू धाेतरेंचे अन्नत्याग आंदोलन सुरुच ! तैलिक युवा संघटना तथा महिला एल्गार संघटनेचा आंदाेलनाला पाठिंबा !

0
697

बंडू धाेतरेंचे अन्नत्याग आंदोलन सुरुच ! तैलिक युवा संघटना तथा महिला एल्गार संघटनेचा आंदाेलनाला पाठिंबा !

🟤🟡🟢🔴🟠चंद्रपूर🟢🔴किरण घाटे🔵🟤🟡 इको-प्रो संस्थे अंतर्गत
दि. २२ फेब्रुवारी २०२१ पासून रामाळा तलावा समोर मंडप टाकून इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी ” अन्नत्याग सत्याग्रह ” सुरू केला आहे . एव्हढेच नाही तर प्रशासनाची कुंभकर्णी झोप उडवून त्यांना जागे करण्याच्या त्यांनी एक प्रयत्न देखिल केला असल्याचे एकंदरीत दिसते .🟠🟤🟣🟢🔴🔴🟡🟡🟢🟤
दरम्यान चंद्रपूरातील तैलिक युवा संघटना तथा महिला एल्गार संघटना चंद्रपूरचे कार्यकारी मंडळ आणि मित्र परीवार यांनी बंडू धोतरे यांचे सत्याग्रहाला पूर्णता समर्थन जाहीर केले आहे .
🔴🟢🟠🟤🟣🟡🟣🟤🟠🟡 जिल्हा अध्यक्ष जितेंद्र इटंनकर , शहर अध्यक्ष पिंटु साखरकर, अध्यक्ष राजेंद्र रघाताटे, शैलेश जुमडे, विकास घटे, रविभाऊ लोणकर, मनोज वैरागडे,जिल्हा अध्यक्ष चंदाताई इटंनकर, नगर सेविका छब्बुताई वैरागडे, चंदा ताई वैरागडे , कुसुमताई खनके, गिडकर ताई , शारदा अंबागडे,नीता चन्ने, शारदा आंबटकर,रेखाताई वैरागडे,वंदनाताई खेळकर,सुमनताई खनके,संगिता खनके, माधुरी खनके यांनी बंडु धाेतरे यांनी केलेली मागणी रास्त असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here