गडचिराेली जिल्ह्याचे शिल्पकार बाबूराव मडावी यांची जयंती साजरी!

0
487

गडचिराेली जिल्ह्याचे शिल्पकार बाबूराव मडावी यांची जयंती साजरी!

🟢🟣गडचिराेली 🟨🟢 विदर्भातील अतिदुर्गम भाग म्हणून आेळखल्या जाणा-या तसेच ख-या अर्थाने गडचिरोली या जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून समजले जाणारे बाबुरावजी मडावी यांची जयंती त्या साेबतच स्त्री शिक्षण चळवळींचीे जनक आणि रंजल्या गांजल्यांचे उद्धारकर्तेे समाज सुधारक,सर्व मागासवर्गीय बहूजनांचे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी व संविधान दिनाचा कार्यक्रम एकत्रितपणे आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२० ला चामोर्शी मार्गावरील चांदेकर भवन येथील रोहीदासजी राऊत यांच्या कार्यालयात दुपारी पार पडला.या कार्यक्रमाला बहुसंख्येने समाज कार्यकर्ते उपस्थित होते.🟢🟣🟨 रोहिदास राऊत ( जेष्ठ पत्रकार द हितवाद )यांच्या हस्ते दीप प्रज्वलित केले. यावेळी संविधान प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here