मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनानिमित्त ब्रम्हपुरी येथे भव्य रक्तदान शिबिर

0
282

 

शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र चे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मा.श्री नीतिनजी मत्ते (चंद्रपुर जिल्हा प्रमुख) व मा.श्री संजयजी काळे (विधानसभा संपर्क प्रमुख) यांच्या मार्गदर्शनात, कोविड-19 या संसर्गजन्य महारोगामुळे रक्ताचा होत असलेला तूटवडा बघता, रक्ताची कमतरता दूर करन्याकरिता ब्रम्हपुरी शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने ख्रिस्तानंद रुग्णालय ब्रम्हपुरी येथे
भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबीरात 40 शिवसैनिकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरी शहराच्या नगराअध्यक्ष सौ. रिताताई उराडे यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. तसेच ब्रम्हपुरी शिवसेना शहर प्रमुख नरुभाऊ नरड, तालुका संघटक रिंकुंभाऊ पठाण, माजी तालुका प्रमुख नरेंद्रभाऊ गाडगीलवार, मिलिंदभाऊ भणारे, प्रा. श्याम करंबे सर, परागभाऊ माटे( उप तालुका प्रमुख),आकाश शेंद्रे(युवा सेना तालुका प्रमुख), अमोल माकोडे,आशिष गाडंलेवार, पंकज भोयर, महेश माकडे, लोकेश अंबादे, स्वप्नील भागडकर,पवन सोनवाणे जयाताई कन्नके (तालुका संघटिका), निर्मालाताई राऊत( शहर संघटिका), सुरेखाताई पारधी व सर्व शिवसेना पदाधीकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here