शिवजयंती कार्यक्रम व विशेष सन्मान पत्रांचे वितरण 

0
360

शिवजयंती कार्यक्रम व विशेष सन्मान पत्रांचे वितरण 

नागपूर🔴🟠🟢किरण घाटे🔴🟡🟣 नागपूरातील रमना मारोती मंदिर चिटणीस नगर गार्डन येथे पतंजली योग समिती द्वारा, आयोजित शिव जयंती व योग शिक्षक सन्मान पत्रांचा वितरण कार्यक्रम काल (शुक्रवारला) नागपूर मुक्कामी पार पडला.🟣🔴🟠🟡🟢🔶🟤🟢🟡🟣 या कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर भाऊ कोहळे, लोकप्रिय सामाजिक नेता गिरिषभाऊ पांडव, नंदनवन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मुख्तार दाउत शेख, मंगला गवरे ,नगरसेविका ,नयना संजय झाडे( माजी नगरसेविका, शोभाताई भंगीया, डॉ .जिवेशजी पंचभाई, मस्के , जांभूळकर , ढबाले, शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.🟣🟡🟢🔴🟠🟠🟤🔵🟠🟢सदरहु कार्यक्रमाचे आयोजन उर्मिला जुवारकर यांनी केले तर सूत्र संचालन पंकज बांते यांनी केले . 🟢🔴🟠🟤🔵🟣🔶🟡🟢🟢आयोजित या कार्यक्रमाला नीता वंजारी,राहुल अभंग, सुहास नानवटकर ,पंकज नोैकरकर, महेंद्र फरकाडे, कालमेघ हाडके ,शुद्धलवार ,पांडव अलेवार, सविता काष्टे उपस्थित होते .🟢🟠🟡🟣🟤🔴🔵🟤🟣🟡पराग जुवारकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले . काेराेनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पडला.🔴🟢🟡🔶🟣🔵🟤🟠🔵
हा कार्यक्रम यशस्वी होण्यास पतंजली योग समितीच्या पदाधिकारी, रितू जरगर , माधुरी ठाकरे ,जोत्सना इंगळे ,सुरेखा नवघरे , भावना टेम्बंरे, सविता नाकाडे , कडू यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here