येत्या १५फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ! !
🟥🟧🟡🟩🟣🛑चंद्रपूर🟧🟡किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟧🟡🟩वेकाेली मध्ये कार्यरत असणां-या सर्व कंपन्यांनी स्थानिक राेजगारांना राेजगार द्यावा या प्रमुख मागणी साठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष विद्यमान आमदार तथा शहरातील यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशाेर जाेरगेवार यांचे नेत्रूत्वाखाली एका भव्य माेर्चाचे चंद्रपूरात आयोजन करण्यांत आले आहे .🟧🟡🟪🟩🛑🟣🟥🟨💠सदरहु मोर्चा येत्या १५फेब्रुवारीला दुपारी १२वाजता स्थानिक गांधी चाैकातुन निघुन ताे मुख्य मार्गाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहचणार आहे .🟧🟡🟩🟥💠🛑🛑🟨आयोजीत या माेर्चात सुशिक्षित बेरोजगार माेठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे .
