उपराजधानी नागपूरात भिमशक्ती संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय बैठक संपन्न !

0
890

उपराजधानी नागपूरात भिमशक्ती संघटनेच्या वतीने विदर्भस्तरीय बैठक संपन्न !

🟡🟪💠नागपूर🟣🟢🌀🟩🟣किरण घाटे🟥💠विदर्भातील नागपुर येथील रवि भवनात नुकतीच भिमशक्ती संघटनेच्या वतीने विदर्भ स्तरीय बैठक पार पडली.या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन चंद्रकांतजी हंडोरे माजी सामाजिक न्याय मंत्री म.राज्य तसेच कॉंग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष (महाराष्ट्र) भिमशक्ती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) एन.डी.पिंपळे , (माजी नगरसेवक भिमशक्ती उपाध्यक्ष म.राज्य )अजय भाऊ दुर्गे ( जिल्हाध्यक्ष भिमशक्ती चंद्रपूर )
समीक्षाताई आसेकर ( जिल्हाध्यक्षा भिमशक्ती महिला आघाडी चंद्रपूर) उपस्थित हाेते.
बैठकीला चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने हजर हाेते .🟡🟣🟩🟢💠🟧💠🟪या वेळी चंद्रकांत हंडाेरे यांनी संपुर्ण कार्यकारणीला शुभेच्छा व शुभकामना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here