शेतकरी आंदाेलनाला समर्थन देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी चंद्रपूरात निघाली ट्रँक्टर- बाँईक रैली तथा विशाल मोर्चा !अनेक संघटनेचा सहभाग !

0
457

शेतकरी आंदाेलनाला समर्थन देण्यासाठी प्रजासत्ताक दिनी चंद्रपूरात निघाली ट्रँक्टर- बाँईक रैली तथा विशाल मोर्चा !अनेक संघटनेचा सहभाग ! 🟨🟪🟢किरण घाटे 🟪🟨दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दि. .२६जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दुपारी १२वाजता शहरातील आझाद बागेतुन संयुक्त किसान कामगार माेर्चा चंद्रपूरच्या वतीने एक भव्य ट्रँक्टर रैली ,बाईक रैली व माेर्चा काढण्यांत आला.🟨🟣🟢🟩💠ती रैली मुख्य मार्गाने घोषणा देत दुपारी ३वाजताच्या दरम्यान थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली .आज निघालेल्या लक्षवेधक रैलीला बघण्यांसाठी रस्त्यांच्या दुतर्फा बघ्यांची गर्दी जमली हाेती .🟪🟢🌼🔶विविध संघटनेचे नेतेे ,कार्यकर्ते तथा शेतकरी या आंदाेलनात सहभागी झाल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसत हाेते🟨🟢🌼🔶 विशेष म्हणजे आजच्या या रैलीत जिल्ह्यातील महिलांची व तरुणांची उपस्थिती लक्षणिय हाेती .🟢🟪🌼🔶एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन सादर केले .🟪🟥🔶🟨कायदा शांतता व सुव्यवस्था ठेवण्यांसाठी शहरात ठिकठिकाणी पाेलिस प्रशासनच्या वतीने पाेलिस बंदोबस्त चाैख ठेवण्यांत आला हाेता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here