करूळ पावनगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा.

0
511

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

करूळ पावनगाव ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा.

भाजपचा दारुण पराभव

हिंगणघाट/समुद्रपुर:- समुद्रपूर तालुक्यातील करूळ पावनगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपच्या दारूण पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे गटाचे 09 पैकी 08 उमेदवार दणदणीत विजय झाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजय झालेले उमेदवार गजानन पुंडलीकराव उरकुडे ,रमाकांत सुधाकररावजी साबळे, देविदास चंपतराव खुडसंगे ,प्रीती रमाकांत साबळे ,सविता ऋषीदास उईके, कल्पना अरविंद वैद्य, पल्लवी रितेश तेजने ,मंदा शंकरराव कुडमते. या सर्व विजयी उमेदवारांनी माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यावेळी तिमांडे यांनी सर्वांना पुष्पहार घालून अभिनंदन केले.
गावाच्या विकासाकरिता सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एकजुटीने कार्य करा व काही अडचण निर्माण झाल्यास मी तुमच्या पाठीशी आहेस आश्वस्त माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले.
सहकारी देवराव पाटील साबळे, शामरावजी अवघडे, विजय चौधरी ,अरुण रावजीवाडनकर, रोहन शहारे, शंकर वैद्य ,सुखदेव पेंदाम ,किसना पेंदाम ,सुनील उईके ,किर्तिकुमार मंगाम ,जितेंद्र वैद्य ,मंथन डंभारे ,हेमराज तेजने, उत्तम साबळे ,किरण तायवाडे, ज्ञानेश्वर साबळे ,ज्ञानेश्वर राऊत, संदीप तुराळे, ओमप्रकाश पांगुळ, अरविंद लेदाडे ,उमेश तेजने, प्रफुल लेंदाडे ,नारायणराव आंबेटकर ,गंगाधर खुडसंगे, विनोद उराडे ,पुरुषोत्तम मंगाम, सुनील चांहादकर, गजानन विश्रामकर ,मिथुन पेंदाम इत्यादींचे या निवडणुकीमध्ये मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here