तिळ संक्रांत- निमित्त चंद्रपूरची बाजारपेठ नववधु सारखी सजली ! बाजारात महिलांची खरेदीसाठी गर्दी वाढली !

0
734

तिळ संक्रांत- निमित्त चंद्रपूरची बाजारपेठ नववधु सारखी सजली ! बाजारात महिलांची खरेदीसाठी गर्दी वाढली !

  1. ☀️🟣🟡🟢🟣किरण घाटे🌼🟪🟨🟣येत्या १४जानेवारीला महिलांचा आवडता सण तिळसंक्रांत येवून घातला आहे .🌼🌀या सणा निमित्त चंद्रपूरची बाजारपेठ गेल्या एक आठवड्यांपासून नववधु सारखी सजल्याचे चित्र आज प्रत्यक्षात चंद्रपूरातील गाेल बाजारात द्रूष्टीक्षेपात पडले .🟣🌀🟧🟪या बाजारपेठेत वस्तुंची व विविध साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच महिलांची गर्दी वाढु लागली आहे.🟧🟢🟪काल मंगळवार दि.१२जानेवारीला रात्री उशिरा पर्यंत शहरातील ग्रूहींनी व तरुणींची वस्तु खरेदी सुरु हाेती .🟩🔷☀️बाजारपेठेतील स्टील भांड्याची दुकाणे , प्लाँस्टिक वस्तुंची दुकाणे साेबतच रेडीमेड कपड्यांची दुकाणे काेराेना काळातही खास ग्राहकांसाठी सजली आहे .अर्थ चक्राला गती मिळावी हा ही सणांचा एक मुळ उद्देश्य ! ☀️🌀🟣🟪🛑महाभयानक काेराेना काळात गेली पांच ते सहा महिने ग्राहकांची गर्दी बघावयास मिळाली नाही .मध्यंतरीचे काही सण लाँकडाऊनमुळे बाजाराला गती देवू शकले नाही ही खरी वस्तु स्थिती आहे .मात्र आता त्या नंतर परिस्थितीत परिवर्तन झाल्याचे एकंदरीत दिसून येत आहे .🟣🛑🌀🟨🟪संक्रांत हा महिलांचा फारच आवडता सण यात हळदीकुंकु कार्यक्रमात एकमेंकींना वाण देवून स्नेह व्रूध्दिंगत केला जाताे .🟣🛑🟧तर याच मकरसंक्रातीला घराेघरी महिलां कुंटुंबातील चिमुकल्यांना विविध रेडीमेड दागण्यांनी सजवित असल्याची परंपरा आज सुरु असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते 🟣☀️🌀🛑शहरातील पतंग विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले असुन आज विविध भागात माेठ्या प्रमाणात पतंग विक्री हाेत असल्याचे दिसून आले.🌼💠🛑या हाेवू घातलेल्या तिळ संक्रात उत्सवात विधवा महिलांना देखिल आपण आनंदाने सहभागी करुन घ्यावे !व त्यांना मानाचे स्थान द्यावे असे आवाहन महाराष्ट्रातील सहज सुचल महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे , मायाताई काेसरे ,प्रभा अगडे,रसिका ढाेणे ,सुविधा बांबाेडे वंदना हातगांवकर , मंगला माेगरे , संजीवनी धांडे , मंजुषा दरवरे, क्रूतिका साेनटक्के ,भुमेश्वरी धर्मपुरीवार , धनश्री शेंडे कविता चाफले , प्रतिभा चट्टे, सुविधा चांदेकर , पूनम जांभूळे , सरीका काेटनाके , पूनम मडावी ,पूनम रामटेके , प्रांजली दुधे , वंदना आगरकाठे , जास्मिन शेख , अर्चना सुतार, कल्याणी सराेदे , वर्षा शेंडे ,विजया भांगे ,विजया तत्वादी , स्मिता बांडगे , दुर्गा वैरागडे , विमल काटकर , भाग्यश्री हांडे यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here