चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवारांनी केली दिक्षा भूमीवर बुद्ध वंदना !

0
303

चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवारांनी केली दिक्षा भूमीवर बुद्ध वंदना !

किरण घाटे

चंद्रपूर:- चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा शहरातील सर्व सामान्य जनतेचा लाेकनेता किशोर जोरगेवार यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त स्थानिक बुद्ध विहारात जावून बुध्दवंदना केली. तदवतचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पमाला अर्पित केली.याच दिनी आमदार जाेरगेवार यांना अनेक हितचिंतकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या

बुध्दविहार पार पडलेल्या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडचे जेष्ठ पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक गणमान्य नागरिकांनी आपली हजेरी लावली.या शिवाय या कार्यक्रमाला चंद्रपूर येथील आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक व्रूदांची उपस्थिती हाेती .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here