यंग चांदा ब्रिगेडचे सर्वेसर्वा तथा चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांचा हाेताेयं आज वाढदिवस साजरा!

0
506

यंग चांदा ब्रिगेडचे सर्वेसर्वा तथा चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांचा हाेताेयं आज वाढदिवस साजरा!

शहर संघटीका वंदना हातगांवकर व यूवती प्रमुख भाग्यश्री हांडे यांचेसह अनेकांनी दिल्या जाेरगेवार यांना शुभेच्छा !

🛑🟣☀️किरण घाटे💠🟣 🛑🟢

विदर्भातील सामाजिक कार्यात सदैव अग्रकमी असणां-या चंद्रपूर नगरीतील यंग चांदा ब्रिगेडचे सर्वेसर्वा तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांचा वाढदिवस आज शुक्रवार दि .१७डिसेंबरला शहरातील पठाणपूरा मार्गावरील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा हाेत आहे .🟢🟣☀️💠या वाढदिवसा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य शहर संघटीका व शहरातील सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई हातगांवकर , याच सामाजिक संस्थेच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे , बहुजन शहर संघटीका विमल काटकर , आदिवासी हलबा जमात शहर संघटीका दुर्गा वैरागडे , अल्प संख्यांक शहर संघटीका काैंसरखान , कामगार महिला संघटीका वैशाली रामटेके , दिव्यांग बांधव संघटीका कल्पना शिंदे , आदिवासी शहर संघटीका वैशाली मेश्राम , स्मिता वैद्य , शांता धांडे , आशा देशमुख आदिनी चंद्रपूरचे अपक्ष विद्यमान आमदार किशाेर जाेरगेवार यांना एका संयुक्तिक संदेशातुन शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here