आ.किशाेर जाेरगेवार यांना दिल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपने वाढदिवसाच्या शुभेच्छा !

0
396

आ.किशाेर जाेरगेवार यांना दिल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुपने वाढदिवसाच्या शुभेच्छा !

🟣चंद्रपूर🟢 🟣🛑💠किरण घाटे🟣🛑

सामाजिक क्षेत्रात भरीव व अमूल्य योगदान असणां-या सुपरिचित यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक तसेच चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशाेर जाेरगेवार यांचा आज दि. १७डिसेंबरला त्यांचे चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात वाढदिवस साजरा हाेताेय आहे .🟣🛑🔵🟩☀️त्याच निमित्ताने महाराष्ट्रातील महिलांचे हक्कांचे व्यासपीठ असणां-या नामवंत सहज सुचलच्या सहसंयाेजिका तथा प्रगतीशिल महिला कास्तकार,सामाजिक कार्यकर्त्या मायाताई काेसरे , सहज सुचलच्या मार्गदर्शिका सुविधा बांबाेडे , महिला पत्रकार तथा सहज सुचल साेशल मीडीयाच्या जास्मिन शेख , रसिका ढाेणे , प्रतिभा चट्टे , धनश्री शेंडे , गायिका लता निंदेकर , कविता चाफले , मयुरी समर्थ ,पूनम रामटेके , प्रांजली दुधे , ज्याेति मेहरकुरे , प्रतीक्षा झाडे , सुविधा चांदेकर , क्रूतिका साेनटक्के , भावना खाेब्रागडे , सराेज हिवरे , रक्षा नगराळे , कल्याणी साेरदे निता बाेरीकर आदिनी आ.किशाेर जाेरगेवार यांना शुभेच्छा दिल्या आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here