एवरप्रेझेंस फाऊंडेशनची सामाजिक कार्य व रोजगार संबंधित बैठक संपन्न

0
292

एवरप्रेझेंस फाऊंडेशनची सामाजिक कार्य व रोजगार संबंधित बैठक संपन्न

रोशन खोब्रागडे
चंद्रपूर । काल दिनांक 30 ऑक्टोबर रोजी एवरप्रेझेंस फाऊंडेशन जिल्हा उपाध्यक्ष कुणाल नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष रितीक बेतवार यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालय केक कापून त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन सामाजिक कार्याला कसं वाढवायचे व रोजगार संबंधित बैठक संपन्न झाली त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित एवरप्रेझेंस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रितीक भाऊ बेतवार, सचिव यश भाऊ होकम, संस्थेचे मार्गदर्शक आमचे शिक्षक स्वप्निल भाऊ गावंडे (सर), शहर अध्यक्ष रोशन भाऊ खोब्रागडे, भारतीय जनता पक्षाचे जलगरचे नगरसेवक राकेश भाऊ बोमनवार, (एन.एस.यु.आई) महाराष्ट्र राज्य सचिव कॉंग्रेस पक्षाचे कादर भाई शेख, राष्ट्रवादी विधानसभा उपाध्यक्ष सुरज भाऊ चव्हान, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद माजी जिल्हाध्यक्ष रमाकांत जी यादव, बजरंग दल चंद्रपूरच्या माजी शहर अध्यक्षा वर्षा जी ठक्कर, एवरप्रेझेंसचे सदस्य निखिल भाऊ काटोले, प्रणय भाऊ मोरे, मुकूल चलाख, सुजल माणुसमारे, विपूल रंगारी, शुभम राहूत तसेच अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षाने एवरप्रेझेंस फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here