भारतीय जनता पार्टी घुग्घुस तर्फे भोजनदान

0
194

भारतीय जनता पार्टी घुग्घुस तर्फे भोजनदान

घुग्घुस येथील भारतीय जनता पार्टी तर्फे शुक्रवार, २६ जानेवारी रोजी दुपारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बौद्ध बांधवांना भोजनदान करण्यात आले.

याप्रसंगी मोठया संख्येत बौद्ध बांधवांनी भोजनदानाचा लाभ घेतला.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, साजन गोहणे, कुसुम सातपुते, पूजा दुर्गम, सिनू इसारप, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिनेश बांगडे, हेमंत पाझारे, अमीना बेगम, अतुल चोखांद्रे, सिनू कोत्तूर, धनराज पारखी, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here