घुग्घुस शहरात भारतीय संविधान सम्मान दिनानिमित्त मोटार सायकल रॅली व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
254

घुग्घुस शहरात भारतीय संविधान सम्मान दिनानिमित्त मोटार सायकल रॅली व प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न

घुग्घुस शहरात दि.२६ नोव्हेंबर २०२३ रविवार रोजी सकाळ रोज महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एकत्रित सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आले.
तसेच जयभीम युवा मंच घुग्घुस, चक्रवती अशोक सम्राट युथ आम्रपाली, जयभीम युथ घुग्घुस सर्कल, समता दल सैनिक दल घुग्घुस यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर भारतीय संविधान सम्मान दिनानिमित्त मोटर साइकल भव्य रॅली काढण्यात आले व पंचशील बौद्ध विहार पंचशील चौक पासुन रॅलीचे सुरुवात करून एकत्रित गांधी चौक, ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा काॅलरी नं.२,बुद्ध विहार काॅलरी २,आम्रपाली बुध्द विहार, ए.सी.सी.मार्ग, सिध्दार्थ बुद्ध विहार केमिकल वार्ड, मिलिंद वाचनालय, बैरमबाबा नगर,रामनगर, सारिपुत्त बुद्ध विहार, गांधीनगर, सुभाषनगर, शालीकराम नगर, इंदिरानगर, महाप्रज्ञा बुद्ध विहार, राजीव कालनी, आंबेडकर नगर, शास्त्रीनगर बुद्धविहार, नवीन बस्थानक, पोलीस स्टेशन घुग्घुस समोरुन महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा जवळ रॅली समाप्त करून प्रबोधन कार्यक्रम उत्साहात समारंभ पार करून सामुहिक बांधवानी संविधान प्रस्ताविका, उद्देशीका घेण्यात आले. तसेच बौद्ध बांधव परिसरातील समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here