माहिती अधिकार अधिनियम २००५ चे उल्लंघन खडसंगी ग्रामपंचायतला भोवनार

0
426

माहिती अधिकार अधिनियम २००५ चे उल्लंघन खडसंगी ग्रामपंचायतला भोवनार


चंद्रपुर : माहिती अधिकार अधिनियम २००५ एकून १९ अर्जावर कोणतीही मागितलेली माहिती न पुरवता, एक पत्र काढून सदर माहिती ही व्यापक स्वरुपाची आहे. व सदर माहिती पुराविने ही व्यापक यंत्रणा असल्यामुडे देता येत नाही, असे नमूद करून अर्जदार पंचशील वालके याना पाठविण्यात आले. सदर अर्ज ग्रामपंचायत ला २१/०७/२०२३ ला पोचला असता. माहिती अधिकार नियमानुसार अर्जदाराला पाच दिवसात सांगने बंधनकारक आहे. व ती माहिती किती दिवसात देता येणार हे नमूद नसल्यामुळे ते समजन्यास कठिन आहे. ग्रामपंचायत च्या पत्रानुसार अर्जदाराला दी १८/०८/२०२३ ला माहिती अवालोकनासाठी बोलावले असता अर्जदारला ते शक्य नाही. त्या करनाने आपल्याकडे मागणी केलेली माहिती ही उपलब्ध असेल तर शासकीय नियमानुसार पैसे भरून घेण्यास सक्षम आहे. सदर माहिती आपल्याकडे उपलब्ध असेल तर मला १० दिवसात कळवावे अन्यथा मला प्रथम अपील करण्यास व ग्रामपंचायत खड्संगी ची शासकीय माहिती चोरीला गेली असे समजुन FRI दाखल करण्यात येणार असे मत माहिती अधिकार कार्यकर्ता पंचशील वालके यानी केले. खडसंगी ग्रामपंचायत कार्यालयांमधून माहिती अधिकार कायदा व त्यावर झालेले आदेश याची अंमलबजावणी योग्यरीत्या होताना दिसून येत नाही. ज्यामुळे युवाशक्ति ग्रामविकास संघटन सदस्यह, माहिती अधिकार कार्यकर्ते, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांना योग्य ती माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे माहिती अधिकार कायद्याचा मुख्य हेतू पूर्ण होत नसुन, याबाबतच्या होणाऱ्या तक्रारी वाढत जातात या व अशा अनेक गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णय क्रमांक 202112101039415320 हा काढला आहे. ग्रामपंचायत सचिव खड्संगी यांनी माहिती अधिनियम-२००५ मध्ये जनमाहिती अधिकारी म्हणून प्राप्त अर्जातजी माहिती पाच दिवसात पाहिजे होती ती लामबउन विस दिवसात कडउन माहिती देऊन गंभीर अनियमितता केली. माहिती अधिकारी अधिनियम प्रक्रियेत गंभीर छेडछाड करून महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक अधिनियम-१९६९ चा भंग केला. यांच्यावर योग्य करवाई करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here