स्वराज्य आधार फॉउंडेशन,राजुरा च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे (पुतळा) चे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याची निवेदनातून मागणी

0
425

स्वराज्य आधार फॉउंडेशन,राजुरा च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचे (पुतळा) चे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याची निवेदनातून मागणी


राजुरा : माळी वार्ड नं. १ राजुरा येथे कांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मारक आहे व महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या डोक्यावरील फेट्याचे पोपडे (चिपोरे) निघत आहे. तरी मागील ४ ते ५ वर्षापासून नगर परिषद,राजुरा महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून स्वराज्य आधार फॉउंडेशन,राजुरा च्या वतीने मुख्याधिकारी साहेब ( नगर परिषद राजुरा ) यांचाशी स्मारकाच्या संवर्धन व सोंदर्यीकरणच्या समस्या वर चर्चा करून निवेदन देण्यात आले व मुख्याधिकारी साहेबांनी १ महिन्या च्या आत ( दुरुस्ती ) पूर्ण काम होऊन जाईल असे सांगितले अन्यथा १ महिन्याच्या आत स्मारकाची दुरुस्ती झाली नाही तर नगर परिषद, राजुरा चा निषेध करू व स्मारका ची पुन्हा दुरवस्था नाही झाली पाहिजे म्हणून झाकून ठेवण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here