मूल नगरीत हाेतेयं अर्चना चावरेंचे अभिनंदन!

0
503

मूल नगरीत हाेतेयं अर्चना चावरेंचे अभिनंदन!

मूल । (चंद्रपूर) किरण घाटे

सदैव सामाजिक कार्यात अग्रकमी असणां-या स्थानिक मूल नगरीतील सुपरिचीत महिला कार्यकर्त्या तदवतंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अर्चना मार्कंडी चावरे यांची नुकतीच मूल संजय गांधी निराधार याेजना समितीच्या सदस्यापदी निवड झाली आहे.
त्यांचे या नियुक्तीचे अभिनंदन मूल तालुक्यातील चांदापुरचे भूतपुर्व सरपंच अशाेक मार्गनवार, काैसल्या जेंगटे , प्रणाली वाडगुरे , नैना गुंडावार ,जयश्री झरकर , चंदा कारेकर ,लता खाेब्रागडे लक्ष्मी काेल्हे, शुभांगी जेंगटे अर्चना मेश्राम व मूल नगरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here