मिसेस इंडियाचा किताब पटकविणां-या मनीषा मडावीचे सर्वस्तरांवरुन अभिनंदन

0
828

मिसेस इंडियाचा किताब पटकविणां-या मनीषा मडावीचे सर्वस्तरांवरुन अभिनंदन !

सहजं सुचलंच्या जेष्ठ सदस्या विजया तत्वादींसह अनेकांनी केले तिचे अभिनंदन !

🔴🟣🟤🟢🔵🟡🟡🟡🟠गडचिराेली🟤किरण घाटे🟣जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर🟤विदर्भात अतिदुर्गम भाग म्हणुन आेळखल्या जाणां-या गडचिराेली जिल्ह्यातील मनीषा मडावीने उपराजधानी नागपूरात नुकत्याच पार पडलेल्या बिगेस्ट ब्युटी फेस्टीवल स्पर्धेत भाग घेवून मिसेस इंडिया २०२१चा किताब पटकाविला .🟣🟡🔴🟢🔵🟠🟡🟣🟤🟣उपरोक्त पुरस्कार प्राप्त करणा-या मनीषाने स्वतासाेबतच आपल्या गावाचे नाव राेशन केले आहे .अनेकांनी तिच्या यशाचे गाेड काैतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .🟡🟣🟤🔴🟠🔵🟢🟠🟤🟡दरम्यान गडचिराेली जिल्ह्यातील मनिषाच्या या कलेचे व यशाचे सहजं सुचलंच्या वयाेव्रूध्द जेष्ठ सदस्या तथा हैदराबाद निवासी बालकथाकार लेखिका विजया तत्वादी , चंद्रपूर यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या मुख्य शहर संघटीका वंदना हातगांवकर , मूल संजय गांधी निराधार याेजनेच्या भूतपूर्व अध्यक्षा वंदना अगरकाठे , तुकुम चंद्रपूरच्या सुपरिचित काव्यरचनाकार तथा समाजसेविका मंजुषा दरवरे , महाविद्यालयीन विद्यार्थींनी कु. प्रतीक्षा झाडे , पुनम जांभुळे , शिक्षिका सुवर्णा कुळमेथे आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here