घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळ तर्फे वर्षावास कार्यक्रम

0
436

घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळ तर्फे वर्षावास कार्यक्रम

पंकज रामटेके / घुग्घुस प्रतिनिधी

घुग्घुस येथील रमाबाई बौद्ध महिला मंडळ काॅ.न.२ विहारात वर्षावास अधिष्ठान कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच तथागत गौतम बुद्ध,भारतरत्न ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून एकत्रित होऊन सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आले.तसेच दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण आषाढ पौर्णिमा ते अश्र्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावास अधिष्ठान कार्यक्रम सुरु करण्यात आला. बुद्ध कालीन परंपरा आज काळाची गरज आहे.

यावेळी प्रामुख्याने सुषमा चांदेकर,लक्षमीबाई चांदेकर,निळा चिवंडे,अमृता कुमरवार,कविता परागे,नंदा दिलीप कांबळे,नंदा संभाजी कांबळे,मंदाताई धोपटे, अश्विनी पाटील,सुकेशनी सातपुते, संगीता कासवटे, सूनंदाताई माहुलकर, विध्याबाई रंगारी,कलावती खोंढे,ज्योती कांबळे,रंजना सातपुते,नालंदा कांबळे,चंदाताई चांदेकर,पुष्पा चंदनखेडे.रीता कोंडावार,अर्चना चिवंडे,मीना आवळे. पौर्णिमा कांबळे,श्याम कुमरवार,मोहन धोटे,शंकर जोगी व परिसरातील उपासक,उपासिका उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here