अखेर नकोडा व मुंगोली पुल दुचाकी वाहनास खुला

0
626

अखेर नकोडा व मुंगोली पुल दुचाकी वाहनास खुला

सर्व मुंगोली पंचायत परिसरातील नागरिक, सरपंच, सदस्य एकत्रित येऊन मुंगोली पुलाचे यशाचे अधिकार

घुग्घुस येथील दि.१८मे गुरुवार रोजी वेकोली विश्रामगृह इथे मुंगोली पुलिया संदर्भात माजी जिल्हापरिषद सदस्य विजयभाऊ पिदुरकर यांच्या नेतृत्वात बैठक आयोजित करण्यात आली.यावेळी उपस्थित महाप्रबंधक आभासिंह सहाब,सबएरिया साळुंके व परिसरातील सरपंच,सदस्य उपस्थित होते.या बैठकीत मुख्य महाप्रबंधक सालुंखे यांनी म्हटले कि १९ मे २०२३ शुक्रवार सकाळ रोजी पादचारी, दुचाकी मार्ग सुरु करण्याचा सुचना दिले.

सकाळ रोज परिसरातील नागरिक माथोली,साखरा, कोलगाव चिंचोली, शिवणी,मुंगोली,नकोडा व वेकोलीचे वरिष्ठ, कर्मचारी एकत्रित मुंगोली पुलीया पासी आले पुलियाची भजन करुन पुजेले सुरुवात केली व पुजा केली व हर हर महादेव नारे देण्यात आले.तसेच ये-जा नागरिकांना गुलाबाचे फूल देवुन स्वागत करण्यात आले.

तसेच जलदगतीने कार्य केल्याबद्दल चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व यवतमाळ जिल्हाचे माजी जिल्हापरिषद सदस्य विजयभाऊ पिदुरकर, कुंभे, अनिल अमरशेट्टीवार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता तसेच वेकोलीचे अधिकारी यांचे मनापासून नागरिकांने आभार मानले.

यावेळी (PWD ) चे अधिकारी कुंम्भे साहेब व अनिल अमरशेट्टीवार साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य मा. विजयभाऊ पिदुरकर, उपक्षेत्रीय प्रबंधक मा. सालुंखे साहेब, माथोली सरपंच सौ.ज्योतिताई माथुलकर,साखरा सरपंच निलेश पिंपळकर,कोलगाव सरपंच गणेश जेणेकर, चिंचोली सरपंच शालिनी सलाम,ग्रामपंचायत सदस्य शिवणी विश्वास बोरपे, माथोली ग्रामपंचायत सदस्य कृनाल डोये, साखरा ग्रामपंचायत सदस्य निखिल उपासे,मुंगोली ग्रामपंचायत सदस्य जीवन अतकारे,माजी सरपंच माथोलीचे सुधाकरभाऊ,माजी उपसरपंच मुंगोली गणेश, अरविन्द उलमाले व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here