वैद्यकीय अधिकारी सुरज गोडघाटे यांचे पंस सदस्या धर्मशिला सहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

0
479

वैद्यकीय अधिकारी सुरज गोडघाटे यांचे पंस सदस्या धर्मशिला सहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

 

 

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे

प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाळा येथे नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरज गोडघाटे यांचा काल दिनांक 25/09/2021ला धर्मशिलाताई प्रमोद सहारे सदस्या पंचायत समिती चामोर्शी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मनोभावे रुग्णांची सेवा करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांना दिले. यावेळी धर्मशिलाताई सहारे पंचायत समिती सदस्या चामोर्शी, अध्यक्ष संस्थापक राहुलजी वैरागडे युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, उपाध्यक्ष चेतनजी कोकावार युवा संकल्प संस्था महाराष्ट्र राज्य, प्रमोदभाऊ सहारे सामाजिक कार्यकर्ता, प्रशांत कुसराम, रोशन बारसागडे ,व सर्व आरोग्य कर्मचारी वृंद व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here