लाइट्स ग्राम काॅलनी समोरच्या परिसरात आढळला हिरण मृत अवस्थेत

0
388

लाइट्स ग्राम काॅलनी समोरच्या परिसरात आढळला हिरण मृत अवस्थेत


दि.५ मे २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ८:३० दरम्यान
घुग्घुस येथील काही अंतरावर म्हातारदेवी रोड लाइट्स ग्राम काॅलनीचा समोर एका हिरणाले कुञे चावा घेत असतानी लाइट्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड उद्योगात सुरक्षा कर्मचारी यादवजी घोगरे,महेश गेडाम व अन्य टिम धावून कुत्रे चावा घेणाराला तुन वाचवले व जख्मी अवतारात असुन वनविभागाला सुरक्षा कर्मचारीने दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली असता ते आले, तोपर्यंत हरिणाने श्वास सोडले व त्याचा मृत झाला.
वनविभागाचे अधिकारी श्री. आर.ए. कारेकर आरएफओ चंद्रपूर, श्री आर.एम. पत्राडे रो चंद्रपूर,श्री.व्ही.पी भीमनवार वनरक्षक मोरवा,यांनी हिरणाचे मृतदेह ताब्यात घेतले,व इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here