संविधान चौक येथे भिमजयंती साजरी…

0
291

संविधान चौक येथे भिमजयंती साजरी…

राजुरा : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, ज्ञानसूर्य, विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनी राजूरा येथील संविधान चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर व मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरण व आरपीआय नेते सिद्धार्थ पथाडे यांच्या वतीने आयोजित बुंदी चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here