नांदा फाटा येथे महिला महोत्सव महिला आरोग्य तपासणी शिबिर व विवीध स्पर्धेचे आयोजन

0
339

नांदा फाटा येथे महिला महोत्सव

महिला आरोग्य तपासणी शिबिर व विवीध स्पर्धेचे आयोजन


नांदा फाटा : येथे महिला मंडळ, शिवस्मारक समिती, विवेकानंद युवा मंडळ व तालुका आरोग्य विभाग यांचा संयुक्त विद्यमाने महिलास्तोस्तव दि.९,१०,११ रोज गुरुवार, शुक्रवार, शनिवार ला साजरा करण्यात येत आहे. ९ तारखेला महिला आरोग्य तपासणी शिबिर, १० तारखेला शालेय विद्यार्थी यांचा शिव नाट्य व विविध स्पर्धा व ११ तारखेला महिला करीता एकल नृत्य, गीतगायान स्पर्धा, समुह नृत्य स्पर्धा, असा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरतील महिलांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहान आयोजक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here