घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे मदर टेरेसा इंटरनॅशनल शाळेतील मुलांना टिफीन बाॅक्स वाटप

0
519

घुग्घुस येथील यंग चांदा ब्रिगेडतर्फे मदर टेरेसा इंटरनॅशनल शाळेतील मुलांना टिफीन बाॅक्स वाटप

घुग्घुस येथील अमराई वार्डात मदर टेरेसा इंटरनॅशनल स्कूल यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष व अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. उषाताई गौतम आगदारी यांच्या कडून शाळेतील मुलांना टिफीन बाॅक्सचे वितरण करण्यात आले. शाळेतील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यांचे शाळेचे संस्थापक नागसेन भगत यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड प्रमुख विलास वनकर, ईमरान खान, प्रतिक वनकर, कामिनी देशकर, सुनिता चुने व शाळेचे शिक्षका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here