दाबगाव चा डॉ. आकाश चिचघरे झाला कृषी वैज्ञानिक

1718

दाबगाव चा डॉ. आकाश चिचघरे झाला कृषी वैज्ञानिक

पोंभुर्णा प्रतिनिधी:-कृषी वैज्ञानिक निवड मंडळाद्वारे (ASRB)घेण्यात येणार्या कृषी संशोधन सेवेतील (ARS) वैज्ञानिक या पदाकरीता मुल तालुक्यातील दाबगाव मक्ता या छोट्याशा गावातील डॉ. आकाश रविंद्र चिचघरे नियुक्त झाला आहे.

कृषी संशोधक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या क्लास वन अधिकारी पदाचा निकाल जाहीर झाला त्यात या यादीत तो देशातुन तिसरा व ओबिसि गटातुन पहिला आला आहे आकाश चे प्राथमिक शिक्षण हे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले पुढील शिक्षण नवोदय विद्यालय तर अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ मध्ये बि एस्सी चे शिक्षण घेतले. एम एस्सी साठी वाराणसी येथे गेला तिथुनच त्याने पि एच डी ही केरळमध्ये केली पिएचडी साठी घेण्यात येणार्या परीक्षेत तो भारतात प्रथम आला. त्याच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

advt