नगरपंचायत पोंभुर्णा येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

303

 

पोंभूर्णा : राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज गुरूवार ला नगर ओपंचयातच्या सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. मॉ. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पुजन करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सुलभा पिपरे,विरोधी पक्षनेता आशिष कावटवार,मुख्याधिकारी आशिष घोडे,महिला बाल कल्याण सभापती आकाशी गेडाम, स्वछता व आरोग्य सभापती नदा कोटरंगे,नगरसेवीका उषा गोरंतवार,रिना उराडे,नगरसेवक अभिषेक बद्दलवार,अतुल वाकडे,गणेश वासलवार व अभियंता राऊत,लेखा अधिकारी कपिल भापकर,शर्मा, लिफिक रोशन येमुलवार,मडावी शशिकांत पिल्लेवार,राकेश बावने व आदी कर्मचारी वृंद उपस्थीत होता.

advt