अत्यंत दुःखदायक बातमी : माजी खासदार हंसराज अहिर यांचे बंधू हितेंद्र अहिर यांचे दुःखद निधन

0
717

 

चंद्रपूर: प्रतिनिधी

ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माजी खासदार हंसराज अहिर यांचे लहान बंधू हितेंद्र अहिर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

आज सकाळी त्यांना त्यांच्या राहते घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

हितेंद्र अहिर यांच्या अचानक जाण्यामुळे अहिर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात शोक व्यक्त केल्या जात आहे.

इम्पॅक्ट ट्वेंटी फोर न्यूज तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here