कार्तिक पौर्णिमा निमित्त कवठाडा येथे तीन अंकी नाटकाचे आयोजन

510

कार्तिक पौर्णिमा निमित्त कवठाडा येथे तीन अंकी नाटकाचे आयोजन

कोरपना/प्रवीण मेश्राम
मराठा सोफ्टिंग क्लॅब कवठाडा च्या सौजन्याने कार्तिक पोर्णिमा निमित्य दरवर्षी प्रमाणे मौजा कवठाडा येते तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

मौजा कवठाला येते कार्तिक पो्णिमा वडा येते दरवर्षी प्रमाणे यात्रे निमित्य दिनांक 8/11/2022 रोज मगळवार ला रात्री 10 वाजता श्री गुरुदेव रंगभूमी वडसा निर्मित अंक 1 ते 3 संगीत गहाण या नाटकाचे प्रयोग आयोजन केले आहे. तरी या नाट्य प्रयोगाचा प्रेक्षकानी अवश्य लाभ घ्यावा. या नाटकाचे उदघाटक संदीप गिरहे जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपूर, सह उदघाटक सागर ठाकूरवार शिवसेना तालुका प्रमुख कोरपणा, बबन पाटील उरकुडे शिवशेना प्रमुख राजुरा, डॉ. प्रकाश खनके माजी जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश पचारे नगरसेवक चंद्रपूर मराठा स्पोटिंग क्लॅब, आयोजक अध्यक्ष दिनकर पाटील टेकाम, उपाध्यक्ष रमेश पाटील कपाळे, सचिव विस्वनाथ तुरानकर, सूत्रधार प्रशांत पाटील, बोरकुटे ग्रामपंचायत सदस्य कवटाळा आदींची उपस्थिती राहणार आहे.

advt