लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उत्साहात संपन्न

0
446

लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट उत्साहात संपन्न

दि.६ नोव्हेंबर २०२२ रविवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडून लाॅयड्स ग्राम काॅलनीत किक्रेट (टेनिस बाल) चे उत्साहात खेळण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी व कॉलोनी सदस्य उपस्थित होते.

काॅलनीत टेनिस बाल किक्रेट स्पर्धेत बरेच टिम सहभागी झाले. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कमर्शिअल आणि CPPP यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेचा पहिला सामना हे इलेक्ट्रिकल टिम आणि कमर्शिअल (व्यावसायिक) टिम यांच्यात होऊन इलेक्ट्रिकल ने बाजी मारली तसेच मॅन ऑफ द मॅच कमलेश यादव यांना मिळाला.

या वर्षीच्या स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक (सर्व 3 गोलंदाज) सामनावीर कामगिरीबद्दल यादवजींचे अभिनंदन करण्यात आले. हा सामना ४३ धावांनी जिंकले. दुसरा सामना हे
मेकॅनिकल टिम एंव पावर प्लान्ट प्रोजेक्ट (Cppp) यांचात मेकॅनिकल टीमनी बाजी मारली. व मॅन आफ द मॅच अंकुर पोरस यांना देण्यात आले.
अंकुर पोरस यांनी नाबाद ७२ धावा बनविल्या. त्याचे मनपूर्वक आभार लाॅयड्स मेटल्स उद्योगाचे इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख अध्यक्ष श्री. मा. कुलदीप सिंग यांनी केले.
दोन्ही सामने हे मोठ्या उत्साहात लाॅयड्स ग्राम काॅलनी झाले व यात परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

यावेळी लाॅयड्स मेटल्स कंपनीचे युनिट हेड व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here