भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ घुग्घुस येथील कार्यालयात सिद्धपली कंपनीचे कामगार बैठक संपन्न

196

भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ घुग्घुस येथील कार्यालयात सिद्धपली कंपनीचे कामगार बैठक संपन्न

दि.२ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष श्री.मा. प्रदीपकुमार बाजपेयी यांचा मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली.

सिध्दपली कंपनीचे कामगार व भा.लाॅ.का.मे.संघाचे पदाधिकारी यांच्यात संघटनात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार, भा.लाॅ.का.मे.संघ  मंहामंत्री हिवराज बांगडे, कार्याध्यक्ष समीर शील, कोषाध्यक्ष विठ्ठल ठाकरे तसेच भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे पदाधिकारी व सिध्दपली कंपनीचे कामगार उपस्थित होते.

advt