सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

0
533

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

महेंद्र बेताल । आंबेडकर अवेकन युथ मल्टीपर्पज साेसायटी, बल्लारपुर द्वारा स्थानिक सिध्दार्थ विहार सभागृहात क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती निम्मित्य आज 4/1/2021ला रक्तदान शिबिरचे आयाेजन किया करण्यात आले. पंकज पवार, समाजसेवा अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्तिथीत सुहा‌स भिसे, वर्षा साेनटक्के, कृतीका गर्गेलवार, लक्षमण नगराळे, रुपेश घुमे तसेच आंबेडकर अवेकन युथ चे पदाधिकारी मयुर लभाने, सुमेध ताकसांडे, जया भसारकर, अंकिता डुंबेरे, अर्जुन वैरागडे , नितीश ताकसांडे, सुमित लाेहकरे, काजल लभाणे, अल्का गुढे, करुणा लखाेटे, श्रध्दा शेंडे, अंकित कवाडे, निखिल सुखदेवे, कपिल ढाले, अंकुश लखाेटे, साेनल रामटेके, शिंकु ताकसांडे, प्राशय माेडक, शारुख शेख, धम्मपाल मुन इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here