बहुचर्चित हाथरस प्रकरण संदर्भात नागपूरातील विविध शिक्षण संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना संयुक्तिकरित्या निवेदन सादर!

0
321

बहुचर्चित हाथरस प्रकरण संदर्भात नागपूरातील विविध शिक्षण संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना संयुक्तिकरित्या निवेदन सादर!

नागपूर (किरण घाटे) : आज  दि. 5 ऑक्टोबर 2020ला दुपारी 12 वाजता शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती (भारत) ह्यांना नागपूर जिल्ह्याधिकारी रविन्द्र ठाकरे यांचे मार्फत एक निवेदन सादर करण्यांत आले. देशभर गाजत असलेल्या मनीषा ताई वाल्मीकि (हाथरस उत्तर प्रदेश ) हिच्या मारेक-यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्रामुख्याने या निवेदनात करण्यांत आली.

निवेदन सादर करतांना शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीतील अरुण गाड़े -कास्र्टाइब फेडरेशन
डॉ. स्मिता मेहेत्रे-अध्यक्षा ओबीसी वॉरियर्स महाराष्ट्र,
प्रा. मधुकर उइके-ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइस फेडरेशन रमेश बिजेकर-सत्यशोधक शिक्षक सभा ,देवेन हुलके-प्रहार शिक्षक संघटना रियाजुल खालिक-ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोशिएशन अजय चालखुरे ,अनघा वैद्य-English Forum, गजानन कोंगरे-डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, सिद्धार्थ उके ,अशोक पाटील-कास्र्टाइब फेडरेशन, शेषराव रोकड़े, चिमनकर-बहुजन एम्प्लॉइस फेडरेशन, बलदेव आड़े-शिक्षक जनशक्ती (संघटन) आदि (शिक्षण संघटनेतील ) पदाधिका-यांचा समावेश हाेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here