श्रीमती विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे यांचे दुख:द निधन ! अनेकांची भावपूर्ण श्रध्दांजली !

0
551

श्रीमती विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे यांचे दुख:द निधन ! अनेकांची भावपूर्ण श्रध्दांजली !

🟡🟡🔴नागपूर🟡🟢🔴🔶किरण घाटे🔶 🟡🔴🔶🟣🟠🟢नागपूर येथे गुरुवार दि.१९फेब्रुवारीला सकाळी ३वाजता विजयालक्ष्मी शंकरराव देशपांडे यांचे व्रूध्दपकाळाने दुख:द निधन झाले. म्रूत्यू समयी त्यांचे वय ८९वर्षाचे हाेते.🟡🔴🔶🟢🟣🟠🟢🟡या दुख:द घटने बाबत अनेकांनी दुखवटा व्यक्त केला .दरम्यान सामाजिक ,शैक्षणिक , साहित्यिक , व्यापारी , तथा पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत मंडळींनी दिवंगत विजयालक्ष्मी देशपांडे यांना आपली भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली .🟢🟡🔴🔶🟠🟣🟡 🔶🟢त्यांचे म्रूत आत्म्यास शांती मिळाे !हिच ईश्वरचरणी प्रार्थना !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here