कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची अविरोध निवड

0
370

कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची अविरोध निवड

 

आज दिनांक 3/10/2020 ला कोरपना तालुका मधिल ग्रामपंचायत कढोली खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली असून या समीती मध्ये अध्यक्ष राजेंद्र पिपडसेंडे व उपाध्यक्ष मंगेश हिवरे यांची अविरोध निवड करण्यात आली. सदस्य दिवाकर आसवले, दत्ता उपरे, संदिप धोटे, जगनाथ दरेकर, बंडु टोंगे, रामदास कुरसंगे, शाम वागमारे, गीता दरेकर, हरी पिपडकर, लता कुरसंगे, मथुरा लांडे, सुरेश पेंदोर, प्रभाकर सोनटक्के, कमल वडसकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यांचे शिवराजे स्पोर्टिंग क्लब व सहकार सेवा सोसायटी चे सर्व सदस्य व कढोली खुर्द येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here