आप ने मंडळ अध्यक्षाना सन्मानपत्र आणि हार घालून केले स्वागत

0
452

आप ने मंडळ अध्यक्षाना सन्मानपत्र आणि हार घालून केले स्वागत

पानी वाटप करीत भक्तांचे तहान भागविले

 

 

गणपती बापा मोरया पुढच्या वर्षी लवकर या , अश्या गजरात दर वर्षी प्रमाणे या वर्षी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला . गेले 2 वर्ष कोरोना मुळे त्रासलेली जनता बाहेर आली आणि अमाप गर्दी मधून बापाची विसर्जन मिरवणूक निघाली. या वर्षी मंडळामध्ये भर पडताना दिसला तर अनेक मंडळानी जनतेला संदेश देणारे चित्रीकरण, शो, कृत्य सादर करीत सामाजिक बांधीलकी जपली.

10 दिवस सलग बापाची सेवा करणारे मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांचे केले तेवढे कौतुक कमी च आहे कारण यात फक्त सेवा नाही तर सजावट, देखावा, शो, महाप्रसाद आदि चे नियोजन करणारे मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांना आम आदमी पार्टी चंद्रपुर कडून हार घालून स्वागत करण्यात आले व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळानी केलेली 10 दिवसाची मेहनत , काम करिता आप चंद्रपुर कडून एक छोटासा उपक्रम छोटा बाजार चौक , वीरानी मेंशन, येथे भव्य मंडप टाकून फुगे, व दिल्ही, स्कूल, शाळा दाखवत, आयोजित करण्यात आला होता. दरम्यान भक्तांचे तहान भागविन्या करिता पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

गणेश मंडळा चे स्वागत तसेच त्याना सन्मानपत्र देण्या सोबत मंडळा सोबत जाऊन त्यांचा डीजे, ढोल मध्ये आप चे कार्यकर्ते नाचून आनंद उत्साहित केला. यात मिरवणूक मध्ये आप ची टोपी, आप चा स्टेज जनता कुतूहलानी बघत होती कारण दिल्ली पंजाब आणि भविष्यात गुजरात , हरियाणा सारख्या ठिकाणी आप ची कामगिरी बघत चंद्रपुर मध्ये आप एक पर्याय म्हणून समोर उभी आहे , एक मौका आप को चे आनी चंद्रपुर में भी केजरीवाल चे बैनर ने जनता ला आकर्षित केले. बहुतांश जनतेने हात दाखवत तर काहिनी आप च्या टोपी ची मागणी केली , जनतेने सेल्फी सुद्धा आप च्या कार्यकर्ते सोबत काढली , दरम्यान इछुक जनतेने आप सोबत जुडले, पक्ष प्रवेश करीत आप मध्ये शामिल झाले.

विसर्जन दिनी संचालन बबन कृष्णपल्लीवार ने केले तर एको प्रो, पोलिस मित्र, महाराष्ट्र पुलिस तथा सर्व सहकारी मित्र बंधु भगिनीचे आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यानी आभार मानले. प्रशासनाने केले ले आयोजन व जनतेने दिलेली साथ यातून अनुचित घटना घड़ली नाही , तुरळक प्रकार जरी घड़लेला लक्षात आला अस तरी मोठी व जीवित हानि झाली नाही. करिता सर्वाचे आभार…

या कार्यक्रमा च्या वेळी जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, महिला अध्यक्षा एड सुनीता पाटिल, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, एड राजेश वीराणी, संतोष बोपचे युथ अध्यक्ष, सीकंदर सागोरे सहप्राभारी, आरती आगलावे महीला सचीव, जासमीन शेख महीला उपाध्यक्ष, रूपा काटकर महीला उपाध्यक्ष, शबनम शेख महीला कार्यकारी अध्यक्ष, सुहास रामटेके झोन 3 महीला अध्यक्ष, मीना ताई पोटफोडे, महीला उपाध्यक्ष, मंगला मुके, झोन नंबर एक महीला अध्यक्ष, सुहाणी मॅडम, झोन नंबर एक महीला उपाध्यक्ष,संतोषी मॅडम, वंदना कुंदावार महीला सहसचिव, शील्पा कांबळे मॅडम, पारवता पीचोडे मॅडम, सय्यद उस्मान, सय्यद फारुख, शाहाबाजजी सरफराज जी, झोन नंबर दोन संघटक, मनोहर पाटील झोन नंबर दोन सहप्रभारी, मुकेश पांडे झोन नंबर दोन पदाधिकारी, जसमीत महेश सींग झोन नंबर दोन पदाधिकारी सुमीत शुक्ला ,झोन नंबर दोन पदाधिकारी,अक्षय ठाकूर ,युवा उपाध्यक्ष, साखरकर काका जेष्ठ पदाधिकारी, सुनील सदभैया प्रभारी , डॉ देवेंद्र अहेर, आदि अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here