नागपूर शहर दक्षिण विभागाच्या सहचिटणीसपदी साेनाली टिकलेंची निवड !

0
536

नागपूर शहर दक्षिण विभागाच्या सहचिटणीसपदी साेनाली टिकलेंची निवड !

विदर्भातील महिलांनी केले त्यांचे अभिनंदन !

किरण घाटे :- संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला आघाडीच्या उपराजधानी नागपूर दक्षिण शहर विभागासाठी सदैव सामाजिक कार्याची आवड असणां-या साेनाली राेहनजी टिकले यांची दि .४नाेव्हेंबरला नागपूर मुक्कामी संस्थेचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्षा संगिता तलमले यांनी सर्वानुमते सहचिटणीस पदी नियुक्ती केली .दरम्यान या नियुक्तीचे स्वागत नागपूरच्या महिला पत्रकार शाेभा जयपूरकर , महेन्द्र भूरे , हितेश बावणकुळे , रुपेश तेलमासरे , गजानन तळेवकर , कविता रेवतकर प्रतिभा खाेब्रागडे आदिनीं एका पत्रकातुन केले आहे.आपण समाजासाठी अधिक वेळ देऊन ही संस्था मजबूत करण्यांसाठी तनमनाने प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया उपरोक्त शाखेत काल नव्याने निवड झालेल्या साेनाली टिकले यांनी या प्रतिनिधी साेबत बाेलतांना काल नागपूरात व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here