रक्तदान हेच श्रेष्ठदान ! युवा नेता अजय दुर्गेच्या उपक्रमाची केली अनेकांनी प्रशंसा !

0
1231

रक्तदान हेच श्रेष्ठदान ! युवा नेता अजय दुर्गेच्या उपक्रमाची केली अनेकांनी प्रशंसा !

🌀🟣चंद्रपूर🟨🟢🌼🛑किरण घाटे🛑💠🟢 चंद्रपूर नगरीतील सदैव सामाजिक कार्यात अग्रकमी असणां-या अजय दुर्गे यांनी नुकताच आपला वाढदिवस अनाेख्या पध्दतीने मित्र मंडळीत चंद्रपूरातील संजीवनी ब्लड बँक मध्ये साजरा केला .🌼🟢🌀.दुर्गे यांनी याच दिवसाचे आैचित्य साधून रक्तदान करण्यांचा एक कार्यक्रम घेतला . व वाढदिवसावर हाेणारा अव्वाढव्य खर्च टाळला .🌀🟡🟢🟣 रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे असा मनाेमनी संदेश जपणां-या अजय दुर्गे यांचे कार्य अतिशय उल्लेखनिय आहे असे म्हटल्यास ते कदापिही अतिशाेक्तिचे ठरणार नाही.🌼🟡☀️🛑 दरम्यान या उपक्रमात महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे योगदान माेलाचे ठरले .🟣🌀🛑तदवतचं बाबूराव मुंजनकर ,जितेन्द्र रामगिरकर , म्रूनाली फालके , अमाेल पाटील , महेश साेयाम , विनाेद सहारे , विनाेद सुदीत , निकील ताताेडे , साेनाली येराेरकर , ममता पानेमवार ,पवन वाकडे , नितेश गावंडे , हर्षवर्धन काेंडलवार , सुनील सुर्यवंशी , नरेश गेडाम , स्वप्निल डाेंगरे , अजय सहारे , सचिन माहाेरकर , चंद्रशेखर चिताडे , प्रज्वल कांबळे , व नरमदिप मेश्राम यांनी रक्तदान कार्यक्रमात आपला सहभाग नाेंदविला .🌀🛑जगभरातील महाभयानक काेराेना परिस्थिती लक्षात घेता या वर्षि आपण आपला वाढदिवस साजरा करायचा नाही अशी खुणगाठ अजय दुर्गे यांनी मनाशी बांधली हाेती .🛑🔶☀️🔷🟧रक्तदान कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी हर्षित रामटेके , मजहर बेग , समीक्षा आसेकर , प्रदीप दासरवार , अपेक्षा पिंपळकर , स्वप्निल टेलसे , कुनाल उराडे यांनी अथक परिश्रम घेतले .🟢🟣🟪💠☀️अजय दुर्गे यांचे या स्तुुत्य उपक्रमाची प्रशंसा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल महिला व्यासपीठाच्या मुख्य संयाेजिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका मायाताई काेसरे,विजया तत्वादी , विजया भांगे , स्मिता बांडगे , प्रतिमा नंदेश्वर , सुविधा बांबाेडे, नयना झाडे, रजनी रनदिवे , प्रतिभा चट्टे , रसिका ढाेणे , कविता चाफले , प्रतीक्षा झाडे , सराेज हिवरे , श्रूती उरणकर , डाँ. अंजलि साळवे, सुविधा चांदेकर , अमर राठौड़ , सुरेश कामडी , संदीप बाेबाटे , शंकर चव्हाण, नितिन लाेणारे पूनम रामटेके , पूनम जांभूळे , यांचेसह अनेकांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here